VIRAL व्हिडिओ : बसस्टॉपवर मुलीच्या अंगात संचारली दैवी शक्ती

थायलंडच्या एका बसस्टॉपवर अशी काही घटना पाहायला मिळालीय की ती आत्तापर्यंत लोकांनी केवळ सिनेमात पाहिली असेल... 

Updated: Nov 6, 2015, 09:54 AM IST
VIRAL व्हिडिओ : बसस्टॉपवर मुलीच्या अंगात संचारली दैवी शक्ती title=

नवी दिल्ली : थायलंडच्या एका बसस्टॉपवर अशी काही घटना पाहायला मिळालीय की ती आत्तापर्यंत लोकांनी केवळ सिनेमात पाहिली असेल... 
 
थायलंडच्या एका बस स्टॉपवर काही प्रवासी बसखाली उतरतात. यामध्ये काही मुलींचाही समावेश आहे. या दरम्यान एका मुलीची बस स्टाफशी काही वाद होतो. त्यांचा हा वाद एकमेकांवर हात उचलण्यापर्यंत जातो. 

बसचा स्टाफ एका मुलीला मारण्यासाठी हात पुढे करतो... परंतु, आपल्या बचावासाठी मुलगी आपला हात पुढे करते... आणि बस स्टाफ हवेत फेकला जातो... 

टीप : झी मीडिया या व्हिडिओच्या दाव्यांची कोणत्याही प्रकारे पृष्टी करत नाही.
 
व्हिडिओ पाहा :- 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.