नवी दिल्ली: हा व्हिडिओ पाहून आपल्याला आपल्याच समाजाची लाज वाटेल. जिथं एका महिलेसोबत असं वागलं जातं. आपण नेहमीच बलात्कार, इव्ह टिजिंग, महिलांची छेडछाड अशा घटनांबद्दल ऐकतो आणि पाहतो.
ज्यावर आपल्या समाजात असा निष्कर्ष काढला जातो की, महिलांनी यापासून वाचण्यासाठी आपल्या घरातच राहायला हवं, योग्य कपडे घालायला हवेत.
मात्र हा व्हिडिओ पाहून महिला घरातच किती असुरक्षित आहेत आणि नात्यांवर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न निर्माण होईल.
या व्हिडिओमध्ये एक वडील आणि एक मुलगी आणि त्यांच्या नात्यातील सत्य पाहा... हा व्हिडिओ दिल्लीतील एका फिल्मच्या विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टसाठी करण्यात आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.