मुंबई: आज प्रत्येक विषयावर मुली बिनधास्त आपली मतं मांडतांना दिसतात. पण असं असलं तरीही मुलींबाबत अनेक गैरसमज आहेत. जसं की मुलींनी कंडोम खरेदी करु नये, पॉर्न फिल्म पाहू नये...
महिला आणि मुलींवर अनेक प्रकारची बंधन लादली जातात. पण, पुरुषांवर असं कुठलंच बंधन नसताना केवळ महिला आणि मुलींवर ही बंधनं का? हेच जाणण्याच्या दृष्टीनं 'फेम फॅशन'च्या टीमनं एक सर्व्हे केलाय. या टीमच्या सदस्यांनी मुली पॉर्न फिल्म पाहतात का? हा प्रश्न महिलासोबतच काही पुरुषांना देखील विचारला.
त्यावेळी आलेली उत्तरं नक्कीच धक्कादायक अशीच आहेत.
पाहा हा व्हिडिओ-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.