जेव्हा घरात अचानक समोर आला ९ फुटाचा मगर

घरात जर अचानक ९ फुटाचा मगर तुमच्या समोर आला तर... ? सगळेच घाबरून जातील असा अचानक न बोलवलेला पाहुणा पाहून आणि जेव्हा तो मगर असेल तर मग विचारायलाच नको. 

Updated: Mar 5, 2016, 05:32 PM IST
जेव्हा घरात अचानक समोर आला ९ फुटाचा मगर title=

फ्लोरिडा : घरात जर अचानक ९ फुटाचा मगर तुमच्या समोर आला तर... ? सगळेच घाबरून जातील असा अचानक न बोलवलेला पाहुणा पाहून आणि जेव्हा तो मगर असेल तर मग विचारायलाच नको. 

घरातील पूलमध्ये कुटुंबातील एका व्यक्तीने बुडबुडे येतांना पाहिले. पण त्यांना वाटलं की पाण्यात असलेल्या हवेच्या बॉलमुळे हे बुडबुडे येत असतील पण त्यांचा असा विचार करणं चुकीचं ठरलं आणि पाण्याच्या आतून निघाला ९ फुटाचा मगर मग काय झाला पाहा.

पाहा व्हिडिओ