Jalgaon News : जळगावमधून अतिशय धक्कादायक घटना समोर आली असून यामध्ये तरुणाला बेदम मारहाण झाल्याचं म्हटलं गेलं आहे. काय आहे या मारहाणीमागचं कारण? पाहा सविस्तर वृत्त...
Rakesh Bapat and Ridhi dogradivorce : अभिनेता राकेश बापट सध्या बिग बॉस मराठीमुळे प्रेक्षकांच्या लक्षात आहे. शोमध्ये त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकदा विचार मांडले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत, त्याच्या बहिणीने घटस्फोटामागचं कारण स्पष्ट केलं आहे.
Salman's Mental State currently : सलीम खान यांना ब्रेन हॅमरेजनंतर लीलावती रुग्णालयात दाखल केले होते; आता ते व्हेंटिलेटरवरून काढले गेले आहेत. सलमान खान सध्या शांत आहेत, आणि लवकरच वडिलांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
Apurva Nemlekar gets married: टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आणि Bigg Boss Marathi मधील उपविजेती अपूर्वा नेमळेकर हिने लग्न केल्याची घोषणा केली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी शेअर केली.
गोविंदा मुलाच्या करिअरवर पाठिंबा न दिल्याच्या आणि वैवाहिक आरोपांवर स्पष्ट झाले; सांगितले, “मला विचारलेच नाही” आणि कारकिर्दीत सर्व सहकलाकारांचा आभारी आहे.
How many marriages has Govinda had : गोविंदा आणि सुनीता आहुजाबाबतच्या अफवांवर मॅनेजर शशी सिन्हा म्हणाल्या की त्या निराधार आहेत, दोघेही कुटुंबाची काळजी घेत आहेत आणि गोविंदा लवकरच कामावर परतणार आहेत.
Javed Akhtar Struggle period : त्यांच्या संघर्षमय दिवसांबद्दल जावेद अख्तर यांनी उघडपणे सांगितले; ते म्हणाले की, त्या काळात ते फुटपाथवर झोपायचे.
Crime News: पती आणि पत्नी घराच्या बेसमेंटमध्ये पाणी गळत असल्याने ते तपासण्यासाठी गेले असता, आरोपींची टोळी आत शिरली आणि त्यांच्यावर हल्ला केला.
MP Rescue Family From Flood Affacted Area: स्वत: पुराच्या पाण्यात उतरुन या खासदाराने एकाच कुटुंबातील चौघांचा जीव वाचवल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय.
Row in Gujarat Over Payment Of Ex CM Funeral: एअर इंडियाचे एआय-171 विमान 12 जून रोजी अहमदाबाद विमानतळाजवळ उड्डाण केल्यानंतर काही सेकंदातच एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीवर कोसळले.
राजस्थानच्या बाडमेर येथे एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबाची ओळख शिवलाल मेघवाल (35), पत्नी कविता (32) आणि दोन मुलं बजरंग (9), रामदेव (8) अशी पटली आहे.
Viral News :एका लग्नाची विचित्र गोष्ट समोर आली आहे. 19 वर्षांच्या संसार असताना पती - पत्नी एकमेकांना कंटाळली. आयुष्यात उत्साह असावा म्हणून यांनी चक्क एकाच घरात बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडसोबत राहण्याचा निर्णय घेतला. काय ही भानगड जाणून घेऊयात.