नवी दिल्ली : चीनचा स्मार्टफोन ब्रॅण्ड शाओमीने कमी किंमतीत प्रीमियम स्मार्टफोन बाजारात आणला आणि खरेदीला उधाण आलं. शाओमीचे फोन मिनिटात नाही, तर सेकंदात ऑनलाईन विकले गेले. ही कंपनी जगातील टॉपच्या कंपन्यांमध्ये सामिल झाली आहे, आणि सॅमसंगलाही चीनमध्ये या कंपनीने मागे टाकलंय.
शाओमीवर आरोप लागले आहेत की, सिक्योरिटी सॉफ्टवेअर आणि सोल्यूशन कंपनी एफ-सिक्यॉरने, या कंपनीने शाओमी mi च्या रेडमी फोनला टेस्ट केलं आहे. शाओमीच्या फोनमधून डेटा चोरून रिमोट सर्व्हरला पाठवण्यात येतो. शाओमी कंपनीने हा दावा मान्य केला आहे. मात्र ही चूक ठिक करण्यासाठी एक अपडेटही दिलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.