खेळा 'गुगलच्या डुडलचा खेळ'

खेळा गुगलाच्या डुडलचा नवा खेळ.. कसा आहे हा खेळ पाहा स्वत:च. आणि खेळा डुडलचा खेळ. खालील लिकं क्लीक करा आणि खेळा गुगलच्या डुडलाचा खेळ.

Updated: Jun 23, 2012, 03:30 PM IST

www.24taas.com, लंडन

 

गुगल.. नेहमीच काही तरी नवं करण्याचा प्रयत्न करीत असतं. आज देखील असचं काही तरी खास गुगल सर्च इंजिनने केलं आहे. गुगलने होम पेजवर आज एक आव्हानात्मक असा डुडल प्रसिद्ध केला आहे. आव्हानात्मक म्हणण्याचे कारण असे की हा डुडल तुम्हाला विचार करायला लावणारा आहे.

 

खेळा गुगलाच्या डुडलचा नवा खेळ.. कसा आहे हा खेळ पाहा स्वत:च. आणि खेळा डुडलचा खेळ.  खालील लिकं क्लीक करा आणि खेळा गुगलच्या डुडलाचा खेळ.

 

 

गुगलच्या डुडलचा खेळा नवा खेळ!!!

 

गुगलने संगणकशास्त्रज्ञ अॅलन मॅथिसन ट्यूरिंग यांच्या 100व्या जन्म दिवसा निमित्त हा डुडल तयार केला आहे. तुम्ही या गुगलच्या डुडलची मजा घेऊ शकता.. कसा आहे हा 'गुगलचा डुडल' पाहा..