अरेरे! हद्दच झाली भर मंडपात लग्न सोडून नवरा मुलगा मित्रांसोबत खेळतोय लुडो! PHOTO VIRAL
Groom Playing Ludo with Friends during Wedding Ceremony : लग्नाच्या विधीसोडून लुडो खेळण्यात व्यस्त नवर मुलगा, फोटो व्हायरल
Dec 2, 2024, 07:00 PM ISTपाकिस्तानी क्रिकेटपटूने उडवली IPL ची खिल्ली! 523 धावा, 38 Sixes पाहून म्हणाला, 'हे तर सपाट पीच अन्...'
IPL 2024 SunRisers Hyderabad vs Mumbai Indians: सर्वाधिक धावा, षटकारांबरोबरच कोणत्याही टी-20 सामन्यामध्ये दोन्ही संघांनी मिळून 500 हून अधिक धावा करण्याचा विक्रम मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्यामध्ये झाला. मात्र या सामन्यावरुन पाकिस्तानी क्रिकेटपटूने टोला लगावला आहे.
Mar 29, 2024, 03:02 PM ISTबायकोसाठी बुमराहने अर्ध्यात सोडली Asia Cup स्पर्धा? समोर आलं खरं कारण
Asia Cup 2023 Jasprit Bumrah Return Home: आशिया चषक स्पर्धेमधील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्यानंतर आज होणाऱ्या नेपाळविरुद्धच्या दुसऱ्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष आहे. असं असतानाच रविवारी भारताला एक मोठा धक्का बसला. भारतीय गोलंदाजीचा कणा असलेला जसप्रीत बुमराह अचानक दौरा अर्ध्यात सोडून मुंबईतील घरी परतला. मात्र बुमराह अचानक येण्यामागे त्याची पत्नी कारणीभूत असल्याची माहिती समोर येत आहे. जाणून घेऊयात नेमकं घडलं काय...
Sep 4, 2023, 09:15 AM ISTऑनलाइन गेमिंगचा परिणाम! 14 वर्षांच्या मुलाचा धक्कादायक Video; घरचे त्याला बांधून ठेवतात
Viral Video : एका 14 वर्षींय मुलाच्या धक्कादायक व्हिडीओने अनेकांची झोप उडवली आहे. ऑनलाइ गेमिंगचा त्याचा इतक्या भयानक परिणाम झाला की, पालकांना त्याला बांधून ठेवायची वेळ आली आहे.
Jul 13, 2023, 11:23 AM ISTCrime News : वाद क्रिकेटच्या मैदानात, पण राडा घरात! भावानेच दोन लहान बहिणींना केले रक्तबंबाळ
Crime News : दोघा भावांमध्ये वाद झाला क्रिकेटच्या मैदानात. पण, घरात असलेल्या आई आणि लहान बहिणींची चुक काय? असा प्रश्न घटनेमुळे उपस्थित होत आहे.
Mar 26, 2023, 06:03 PM ISTOptical illusion : 'या' फोटोतील हत्तींमध्ये लपलाय गेंडा, 10 सेकंदात शोधून दाखवा
आज आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या ऑप्टिकल इल्युजनमध्ये तुम्हाला हत्तींच्या कळपाच्या मध्यभागी लपलेला एक गेंडा शोधायचा आहे. हे कोडं सोडवण्यासाठी अवघी 10 सेकंद तुमच्याजवळ आहेत.
Nov 15, 2022, 08:00 PM ISTOptical Illusion : 'या' फोटोत शोधून दाखवा 2 मांजरी, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर व्हायरल होतात. ऑप्टिकल इल्युजन फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात.
Nov 14, 2022, 10:41 PM ISTस्वत:ला स्मार्ट समजत असाल तर फोटोमध्ये लपलेला गेंडा शोधून दाखवाच
99 टक्के लोकं हे उत्तर देण्यात ठरलेत अपयशी!
Nov 11, 2022, 01:07 AM ISTVIRAL: या कार्पेटमध्ये लपलेला आयफोन शोधून दाखवाच! बघूया तुमची नजर किती तीक्ष्ण आहे.
सोशल मीडियावर(social media) आजकाल बरेच ऑप्टिकल इल्युजन(Optical Illusion) व्हायरल होतात. असे फोटो पाहिल्यानंतर अनेकदा लोक गोंधळून जातात. मुळात या चित्रांमध्ये गोष्टी अशा प्रकारे लपलेल्या आहेत की शोधणारे लाखो प्रयत्न करतात, परंतु ती
Sep 30, 2022, 07:49 AM ISTOptical Illusion : तुम्ही हुशार असाल, तर या फोटोत तुम्हाला किती चेहरे दिसतायत ते शोधून दाखवा
तुम्हीही या फोटोमध्ये जास्तीत जास्त चेहरे शोधण्याचा प्रयत्न करा आणि तुमची IQ पातळी तपासा.
Jul 11, 2022, 04:11 PM ISTऑस्ट्रेलियामध्ये अंपायरने दिलेला खेळ सोडण्याचा सल्ला; कर्णधार Ajinkya Rahane मध्ये आला आणि...
सिडनी टेस्ट सामन्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी सामना अधिकाऱ्यांशी वर्णद्वेषाबाबत टीकेसंदर्भात वक्तव्य केलं.
Jun 2, 2022, 10:47 AM IST... अन् चक्क आमदारांनी खेळला संगीत खुर्चीचा खेळ
एडमाकोटमध्ये मुख्याध्यापकांच्या सेवानिवृत्तिच्या कार्यक्रमात आमदारांनी संगीत खुर्चीचा खेळ खेळला
Jun 1, 2022, 02:02 PM ISTधक्कादायक! पालघरमध्ये पब्जी खेळण्याच्या नादात मुलगा दुसऱ्या मजल्यावरुन खाली पडला
Palghar Boy Fell From The Building While Playing PUBG
May 16, 2022, 01:40 PM ISTस्वत:ची इच्छा पूर्ण करण्यासाठी बापाकडून मुलाच्या जीवाशी खेळ, तोंडात सिगरेट टाकली आणि...
जे करण्याचा कोणताही बाप विचार करणार नाही असंच कृत्य या निर्दयी बापानं केलं.
May 6, 2022, 09:13 PM ISTVIDEO | PUBG खेळता खेळता नांदेडचा मुलगा पोहोचला नाशिकला
nanded boy reach to nashik playing with pubg
May 5, 2022, 11:45 PM IST