भारतातील 5 समुद्र किनारे जे रात्रीच्या अंधारात चमकतात; एक आपल्या महाराष्ट्रात, दुसरा गोव्यात

भारतातील पाच समुद्र किनारे जे रात्रीच्या अंधारात चमकतात. जाणून घेवूया कुठे आहेत हे समुद्र किनारे.   

| May 19, 2024, 22:21 PM IST

Sparkling Beaches In India : अथांग समुद्र किनारा सर्वांनाच आकर्षित करतो. विविध वैशिष्ट्यांमुळे जगभारतील अनेक समुद्र किनारे प्रसिद्ध आहेत. याच प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यांमध्ये भारतातील ही काही समुद्र किनाऱ्यांचा समावेश आहे. हे समुद्र किनारे रात्रीच्या अंधारात ताऱ्यांप्रमाणे चमकतात. 

1/7

 भारतात असे काही समुद्रे किनारे आहेत जे रात्रीच्या अंधारात चमकतात. गोव्यासह महाराष्ट्रातही असा समुद्र किनारा आहे.

2/7

महाराष्ट्रातील पालोलेम बीच मालवण समुद्र किनाऱ्यावर देखील रात्रीच्या अंधारात चमकणाऱ्या या बीचचा अद्भूत नजारा पहायला मिळतो. 

3/7

गोवा हे नेमहीच पर्यटकांची पहिलीच पसंती असते. गोव्याला गेल्यावर येथील रात्रीच्या अंधारात चमकणाऱ्या पालोलेम बीचला नक्की भेट द्या.  

4/7

पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यात स्थित, मंदारमणी बीच देखील रात्री ताऱ्याप्रमाणे चमकतो.

5/7

केरळमधील वर्कला समुद्र किनारा देखील रात्रीच्या अंधारात चमकतो. 

6/7

अंदमान आणि निकोबार येथील हॅवलॉक बेटावरील राधानगरी बीचवर हा नजारा पहायला मिळतो. हा समुद्र निळ्या-हिरव्या रोषणाईने उजळलेला दिसतो.

7/7

 रात्रीच्या वेळेस चमकणाऱ्या या समुद्र किनाऱ्यांमागे एक वैज्ञानिक कारण आहे. ज्याला बायोल्युमिनेसेंट फायटोप्लँक्टन म्हणतात.