जेवून झाल्यानंतर लगेचच पोट फुगतेय? आत्ताच आहारात या पदार्थांचा समावेश करा

जेवून झाल्यावर पोट फुगते किंवा गच्च होण्याची तक्रार अनेकजण करतात. चुकीची आहारपद्धती असणाऱ्यांना ही समस्या अधिक जाणवते. पोट फुगण्याच्या या समस्येला ब्लोटिंग असं देखील म्हणतात. पोट फुगण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करायला हवा. 

| Jun 05, 2023, 19:41 PM IST

जेवून झाल्यावर पोट फुगते किंवा गच्च होण्याची तक्रार अनेकजण करतात. चुकीची आहारपद्धती असणाऱ्यांना ही समस्या अधिक जाणवते. पोट फुगण्याच्या या समस्येला ब्लोटिंग असं देखील म्हणतात. पोट फुगण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करायला हवा. 

1/6

जेवून झाल्यानंतर लगेचच पोट फुगतेय? आत्ताच आहारात या पदार्थांचा समावेश करा

8 Foods to Help You to reduce stomach bloating

जेवून झाल्यावर पोट फुगते किंवा गच्च होण्याची तक्रार अनेकजण करतात. चुकीची आहारपद्धती असणाऱ्यांना ही समस्या अधिक जाणवते. पोट फुगण्याच्या या समस्येला ब्लोटिंग असं देखील म्हणतात. पोट फुगण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करायला हवा. 

2/6

आलं

8 Foods to Help You to reduce stomach bloating

आलं हे हमखास किचनमध्ये आढळते. चहासह जेवणातही आल्याचा वापर केला जातो. आल्यात असणारे जिन्जेरॉल पोट फुगण्याच्या समस्येवर रामबाण उपाय आहे.   

3/6

पुदीना

8 Foods to Help You to reduce stomach bloating

पोट फुगण्याच्या समस्येपासून त्रस्त असाल तर आत्ताच आहारात पुदिना घेणं सुरू करा. यातील मेंथोलमुळं तुम्हाला बराच आराम मिळेल.   

4/6

अननस

 8 Foods to Help You to reduce stomach bloating

अननसाचा वापर ही तुम्ही आहारात करु शकता. कारण अननसमध्ये ब्रोमेलेन असते. ज्यामुळं पाचन क्रिया सुधारते आणि पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळतो  

5/6

पपई

8 Foods to Help You to reduce stomach bloating

पपईमध्ये असलेले पपेन पाचन क्रिया सुधारण्यासाठी लाभदायक असते. त्यामुळं पोट फुगत नाही

6/6

केळं

8 Foods to Help You to reduce stomach bloating

केळ्यामध्ये पॉटेशियम असते ज्यामुळं पोट फुगण्याच्या समस्येपासून तुम्हाला मुक्तता मिळवून देईल.