वर्धा येथे बुद्ध विहार परिसरात आढळली यादवकालीन मूर्ती
ही मूर्ती सध्या चर्चेचा विषय बनवली आहे. मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
Wardha News : वर्धा येथे खोदकामादरम्यान यादवकालीन मूर्ती सापडल्या आहेत. पुरातत्व विभागाने ही मूर्ती ताब्यात घेतली आहे. सेलू तहसीलदार डॉ. स्वप्नील सोनवणे, आणि सेलू पोलीस प्रशासनांकडून खबरदारी घेण्यात आलीय. पुरातत्व विभागाचे अधिकारी अरुण मलिक, श्याम बोरकर, शरद गोस्वामी , दीपक सुरा, सोनुकुमार बरनवाल यांनी केळझर येथे भेट देत मूर्तीची पाहणी केली.
2/7
3/7
4/7