जाळीदार ड्रेसमध्ये Aamna Sharif च्या बोल्ड अदा

Aamna Sharif च्या बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर एकच चर्चा, पाहा फोटो

Oct 30, 2022, 14:07 PM IST

छोट्या पडद्यावरचा हॉट आणि बोल्ड चेहरा म्हणजे अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif). आमना सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. 'कहीतो होगा...', 'कसोटी जिंदगी की...' मालिकांमधून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif) आता हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. छोट्या पडद्यानंतर आमना रुपेरी पडद्यावर देखील आपल्या अभिनयाची छाप सोडली. 'एक विलन' सिनेमातून आमना चाहत्यांच्या भेटीस आली. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.... तिने पोस्ट केलेल्या फोटोंमधील काही निवडक फोटो

1/5

2/5

3/5

4/5

5/5