लाल साडीत Aamna Sharif वर खिळल्या चाहत्यांच्या नजरा; फोटो व्हायरल

पाहा फोटो 

Dec 08, 2022, 12:35 PM IST

छोट्या पडद्यावरचा हॉट आणि बोल्ड चेहरा म्हणजे अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif). आमना सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते.  स्वतःचे बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत ती कायम चर्चेत असते. 'कहीतो होगा...', 'कसोटी जिंदगी की...' मालिकांमधून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif) आता हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. छोट्या पडद्यानंतर आमना रुपेरी पडद्यावर देखील आपल्या अभिनयाची छाप सोडली. 'एक विलन' सिनेमातून आमना चाहत्यांच्या भेटीस आली. आत अभिनेत्रीचे काही ग्लॅमरस फोटो तुफान व्हायरल होत आहेत. पाहा अभिनेत्रीचे निवडक फोटो

1/5

अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif)

अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif)

2/5

अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif)

अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif)

3/5

अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif)

अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif)

4/5

अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif)

अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif)

5/5

अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif)

अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif)