Aamna Sharif च्या क्लासी लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा!

पाहा फोटो

Nov 15, 2022, 14:37 PM IST

छोटा पडदा गाजवल्यानंतर रुपेरी पडद्यावर झळकणारी अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif) आता हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. 'कहीतो होगा...', 'कसोटी जिंदगी की...' मालिकांमधून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री आमना शरीफ सोशल मीडियावर देखील चर्चेत असते. आमना फक्त छोट्या पडद्यापर्यंत मर्यादित राहिली नसून बॉलिवूडमध्ये देखील तिने अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. 'एक विलन' सिनेमातून आमना चाहत्यांच्या भेटीस आलेल्या आमनाचे बोल्ड आणि हॉट फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. पाहा अभिनेत्रीचे काही खास फोटो... 

1/5

अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif)

Aamna Sharif

2/5

अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif)

Aamna Sharif

3/5

अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif)

Aamna Sharif

4/5

अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif)

Aamna Sharif

5/5

अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif)

Aamna Sharif