अंकिता लोखंडेचे बॉयफ्रेंडसोबत ग्लॅमरस फोटो

फोटो व्हाय़रल   

Dec 25, 2020, 13:16 PM IST

'पवित्र रिश्ता' रिश्ता फेम अभिनेत्री अर्चना लोखंडे सध्या तुफान चर्चेत आहे. बॉयफ्रेंड विकी जैनसोबत तिचे काही ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अंकिता कुटुंबासोबत गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अत्महत्येनंतर अंकिताला मोठा धक्का बसला होता. दरम्यान तिच्याबद्दल सोशल मीडियावर अनेक चर्चा देखील रंगल्या होत्या. अंकिता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

1/5

2/5

3/5

4/5

5/5