Gauahar च्या बीटवर Zaid ने धरला ठेका; Sangeet Ceremony चे फोटो

Dec 25, 2020, 13:19 PM IST
1/6

गौहर खानची संगीत सेरेमनी

गौहर खानची संगीत सेरेमनी

Gauahar Khan Sangeet Ceremony Photos:  नुकतीच गौहर खान (Gauahar Khan) चे संगीत सेरेमनी चे फोटो समोर आले आहेत. 

2/6

दोघांची जोडी अतिशय सुंदर

दोघांची जोडी अतिशय सुंदर

गौहर खान (Gauahar Khan) आणि जैद दरबार (Zaid Darbar) एकत्र पोझ देताना अतिशय सुंदर दिसत आहेत. दोघं एकत्र अतिशय स्टायलिश दिसत आहेत. 

3/6

ग्लॅमरस पोझ

ग्लॅमरस पोझ

Gauahar Khan Sangeet Ceremony Photos: गौहर खान आणि जैद दरबारच्या कार्यक्रमाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. मुंबईतील आयटीसी मराठा लक्झरी हॉटेलमध्ये सोहळा संपन्न झाला. 

4/6

अतिशय सुंदर आहे जोडी

अतिशय सुंदर आहे जोडी

गौहर खान (Gauahar Khan) आणि जैद दरबार यांचे अतिशय सुंदर फोटो आहेत. दोघांची जोडी कमाल आहे. 

5/6

आज होणार लग्न

आज होणार लग्न

गौहर खान (Gauahar Khan) आणि जैद दरबार (Zaid Darbar)चं लग्न २५ डिसेंबर खास मौके होणार आहे. दोघांचे कुटूंब या कार्यक्रमात एन्जॉय करत आहेत. 

6/6

इस्माइल दरबार यांचा मुलगा आहे जैद

इस्माइल दरबार यांचा मुलगा आहे जैद

जैद दरबार (Zaid Darbar) गायक इस्माइल दरबार (Ismail Darbar) चा मुलगा आहे. गौहर आणि जैद एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत आहेत.