पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेल्या अभिनेत्री गहना वशिष्ठ याआधीही सापडली होती वादात

Feb 07, 2021, 10:50 AM IST
1/10

'गंदी बात' फेम अभिनेत्री गहना वशिष्ठ पोलिसांनी अटक केली आहे. 

2/10

30 दक्षिण चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिने मोठ्या पडद्यावर क्रिकेट विश्वचषक 2015 मध्ये योगराज सिंग आणि अतुल वासनचा शो होस्ट देखील केला होता.  या कार्यक्रमाला चाहत्यांनीही चांगला प्रतिसाद दिला.

3/10

एका वेबसाइटवर अ‍ॅडल्ट व्हिडिओंचे शूटिंग व अपलोड करण्याचा तिच्यावर आरोप आहे. ज्यामुळे तिला अटक करण्यात आली आहे. 

4/10

गहना वशिष्ठ याआधीही बर्‍याच वेळा चर्चेत राहिली आहे. वादांशी तिचा जुना संबंध आहे. 

5/10

अभिनेत्री गहना वसिष्ठचे खरे नाव वंदना तिवारी आहे. तिचा जन्म छत्तीसगडच्या चिमरी गावात झाला आहे. 

6/10

सुरुवातीपासूनच अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये तिला रस आहे. २०१२ साली तिने मिस आशिया बिकिनीचे विजेतेपदही जिंकले आहे. गेहनाने हिंदी व तेलगू चित्रपटातील अनेक जाहिराती केल्या आहेत. 

7/10

सन 2020 मध्ये गहना वशिष्ठ सोशल मीडियावर एका वादामुळे चर्चेत आली होती. तिरंगा गुंडाळल्यामुळे लोकांनी तिला ट्रोल केले होते. 

8/10

सोशल मीडियावर आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओमुळे ती नेहमीच चर्चेत असते.

9/10

2019 मध्ये शूटिंगदरम्यान गहना वशिष्ठ गंभीर आजारी पडली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

10/10

'गंधी बात' मध्ये ती दिसली होती. या व्यतिरिक्त तिने बेहेन' मालिकेत काम केले आहे. गहना वशिस्टने आतापर्यंत सुमारे 70-80 जाहिरातींमध्ये काम केले आहे.