PHOTO: अभिनेत्री काजोलने घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, ट्रेडिशनल लूकमुळे चर्चेत

Sep 05, 2022, 22:48 PM IST
1/5

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी काजोलने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर फोटो शेअर केले आहेत.  

2/5

लालबागचा राजा येथे गणपती दर्शनासाठी गेलेल्या अभिनेत्रीला पापाराझींनी क्लिक केले.

3/5

प्रचंड गर्दीने घेरलेली असतानाही अभिनेत्रीने लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.

4/5

अभिनेत्री तिच्या आउटफिटमुळे देखील चर्चेत राहिली.

5/5

श्रीगणेशाची प्रार्थना करत तिने बाप्पांचा आशिर्वाद घेतला.