Sara Ali Khan चा बिकिनी लूक, परफेक्ट फिगर आणि हॉट अंदाज

Sep 14, 2021, 21:16 PM IST
1/6

सारा अली खानने अलीकडेच बिकिनीमध्ये तिचे फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती सुंदर दिसत आहे.

2/6

सारा अली खानने केशरी आणि गुलाबी बिकिनी घातली आहे. काहींमध्ये ती झाडावर पोझ देत आहे तर काहींमध्ये ती समुद्रकिनाऱ्यावर पोज देत आहे.

3/6

सारा अली खान या फोटोंमध्ये परफेक्ट फिगर आणि एब्स दाखवत आहे. सारा ही नियमित जीम करते. ज्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो.

4/6

फोटो शेअर करताना सारा अली खानने म्हटलं की, 'तुम्ही फक्त तुमच्या अंतःकरणाने आकाशाला स्पर्श करू शकता.' सारा या फोटोमध्ये योगा करतानाही दिसत आहे.

5/6

सारा अली खानने यापूर्वी बॅकलेस बिकिनी फोटो शेअर केला होता. निऑन बिकिनीमध्ये सारा अप्रतिम दिसत होती.

6/6

सारा अली खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच अक्षय कुमार आणि धनुषसोबत 'अतरंगी रे' नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. केदारनाथ व्यतिरिक्त सारा आतापर्यंत 'सिम्बा', 'लव आज कल' आणि 'कुली नंबर वन' सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली आहे.