T20 World Cup आधी भारतीय स्टार क्रिकेटरने गुपचूप उरकलं लग्न; पाहा Photos, पत्नी दिसायला फारच सुंदर

Indian Cricket Player Gets Married Just Days Before T20 World Cup 2024: एकीकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होत असलेल्या टी-20 वर्ल्ड कपकडे लागलेलं असतानाच दुसरीकडे क्रिकेट चाहत्यांना एका भारतीय क्रिकेटपटूने एक गोड बातमी दिली आहे. कोण आहे हा क्रिकेटपटू जाणून घेऊयात..

| Jun 02, 2024, 15:47 PM IST
1/10

Venkatesh Iyer Wedding Photos Wife Information

क्रिकेट चाहत्यांचं लक्ष अमेरिकेतील वर्ल्ड कपकडे असतानाच एका भारतीय स्टार क्रिकेटपटूने गपचूप लग्न उरकून घेतलं आहे. त्याच्या लग्ननाचे फोटो व्हायरल झालेत.

2/10

Venkatesh Iyer Wedding Photos Wife Information

कोलकाता नाईट रायडयर्सच्या संघाला आयपीएल 2024 मध्ये यश मिळवून देण्यात मधल्या फळीतील फलंदाज व्यंकेटश अय्यरने महत्त्वाची भूमिका बजावली.  

3/10

Venkatesh Iyer Wedding Photos Wife Information

आयपीएलच्या एकतर्फी अंतिम सामन्यामध्ये व्यंकटेश अय्यरने दमदार फलंदाजी करत संघाचा विजय आणि तिसऱ्यांदाच आयपीएल चषकावर कोलकात्याचं नाव येईल हे सुनिश्चित केलं.  

4/10

Venkatesh Iyer Wedding Photos Wife Information

आयपीएल संपल्यानंतर व्यंकटेश अय्यरने आपल्या आयुष्यातील नव्या इनिंग्सची सुरुवात केली आहे. एकीकडे टीम इंडियाच्या चाहत्यांचं लक्ष टी-20 वर्ल्डकपकडे लागलेलं असतानाच व्यंकटेशने चाहत्यांना लग्नाची गोड बातमी दिली आहे.  

5/10

Venkatesh Iyer Wedding Photos Wife Information

व्यंकटेश अय्यर आज विवाहबंधनात अडकला. त्याने श्रृती रघुनाथन बरोबर लग्न केलं.

6/10

Venkatesh Iyer Wedding Photos Wife Information

पारंपारिक दाक्षिणात्य पद्धतीने व्यंकटेश आणि श्रृतीचा विवाह पार पडला.  

7/10

Venkatesh Iyer Wedding Photos Wife Information

विवाहपूर्वीचा संगीत सोहळा आणि इतर कार्यक्रमांमध्येही व्यंकटेश आणि श्रृती फारच सुंदर दिसत होते.  

8/10

Venkatesh Iyer Wedding Photos Wife Information

दोघांच्या निकटवर्तीयांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  

9/10

Venkatesh Iyer Wedding Photos Wife Information

कोलकाता नाईट रायडर्सच्या संघातील व्यंकटेशचा सहकारी मिथून चक्रवर्तीही या लग्न सोहळ्याला आवर्जून उपस्थित होता.  

10/10

Venkatesh Iyer Wedding Photos Wife Information

कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंक्की मैसूर हे सुद्धा व्यंकटेश अय्यरच्या लग्नाला उपस्थित होते.