मैत्रिणीच्या लग्नात आलिया भटचे ठुमके

Jan 22, 2018, 16:11 PM IST
1/6

यात आलियाने हवा-हवा या गाण्यावर डान्स केलाय. यात व्हिडीओत आलिया या गाण्यावर मजा मस्ती करताना दिसतेय. 

2/6

आलियाचा ठुमके लगावतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

3/6

 यावेळी आपल्या मैत्रिणीच्या लग्नात आलियाने हजेरी लावली होती. यावेळी आलियाने हे लग्न फुल ऑन एन्जॉय केले. 

4/6

जोधपूरमध्ये आलियाची कॉलेज फ्रेंड कृपा मेहदा हिचे लग्न होते.

5/6

आलिया यहां ट्रेडिशनल लुक में काफी प्यारी लग रही थीं. बता दें, वह इन दिनों अपनी फिल्म गली ब्वॉय की शूटिंग कर रही हैं.

6/6

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट रविवारी आपल्या मैत्रिणीच्या लग्नासाठी जोधपूरला गेली होती.  येथील काही व्हिडीओ आणि फोटोज व्हायरल होतायत.