Alia Bhatt च्या ग्लॅमरस अदा, प्रेग्नेंसीमध्येही देते Fashion Goals
प्रेग्नेंसीमध्ये Alia Bhatt च्या ग्लॅमरस लूकने वेधल्या अनेकांच्या नजरा, फोटो व्हायरल
अभिनेत्री आलिया भट्टने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सोनोग्राफीचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. त्यानंरत आलिया आणि अभिनेता रणबीर कपूरला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. प्रेग्नेंसी दरम्यान आलिया चाहत्यांना Fashion Goals देताना दिसते. आता देखील आलियाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.