मराठमोळ्या अमृताच्या हॉट आणि बोल्ड अदा... फोटो व्हायरल

पाहा अमृताचे कधी न पाहिलेले हॉट फोटो

Feb 16, 2022, 16:54 PM IST

अभिनेत्री अमृता खनवीलकरने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमधील तिचा खास अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे. गोल्डसिलव्हर रंगाच्या ड्रेसमधील तिचा ग्लॅमरस अंदाज तुफान व्हायरल होत आहे. अमृता फक्त तिच्या डान्स आणि अभिनयामुळे नाही तर ग्लॅमरस अदांमुळे देखील चर्चेत असते. पाहा सध्या व्हायरल होत असलेले तिचे काही ग्लॅमरस फोटो...

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5