तेजस्वीचा ग्लॅमरस लूक, करणचं नाही तुम्हीही व्हाल घायाळ

पाहा तेजस्वीचे हॉट फोटो... 

Feb 15, 2022, 16:12 PM IST

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे बिग बॉस 15 च्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्पर्धकांपैकी एक आहेत. या शोमध्ये दोघांची वाढती जवळीक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. शो संपल्यानंतर देखील दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात येत... सध्या तिजस्वीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. तेजस्वीचे फोटो पाहून फक्त करणचं नाही, तर तुम्हीही घायाळ व्हाल... पाहा फोटो

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5