Ananya Panday कारमध्ये दिसली अशा परिस्थितीत; पाहा फोटो

पाहा अनन्याचे लेटेस्ट फोटो  

Nov 25, 2021, 15:28 PM IST

अभिनेत्री अनन्या पांडे कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आता देखील तिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये ती कारमध्ये बाथरोब घालून फोटो सेशन करताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोंमधील काही निवडक फोटो...

1/5

2/5

3/5

4/5

5/5