India VS England अनिल कुंबळेचा रेकॉर्डब्रेक करत अश्विनची विक्रमी खेळी

धर्मशाळाच्या स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पाचव्या कसोटी  सामन्याच्या तिसरा दिवशी इंडियाने  इंग्लंडवर विजय मिळवला.  

Mar 09, 2024, 15:27 PM IST
1/6

रविचंद्रन अश्विनने पाच विकेट्स घेत इंग्लंडचा पराभव केला. अश्विनच्या या दमदार खेळीने अनिल कुंबळेचा रेकॉर्डब्रेक केला. 

2/6

धर्मशाळाच्या स्टेडियमवर स्पिनर गोलंदाजीकरता ओळखल्या जाणाऱ्या अनिल कुंबळेचा आर. अश्विनने रेकॉर्डब्रेक करत विक्रम नोंदवला. 

3/6

मात्र इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटी मालिकेत आर. अश्विनने कसोटी मालिकेत  36 विकेट्स घेत  कुंबळेचा रेकॉर्ड मोडून काढला. त्यामुळे टीम इंडियासाठीआर. अश्विन सर्वात जास्त वेगवान विकेट्स घेणारा  गोलंदाज ठरला

4/6

याआधी सर्वाधिक विकेट्स काढण्याचा विक्रम श्रीलंकेचा स्पिनर गोलंदाज  मुथय्या मुरलीधरन याने विक्रम रचला होता. 133कसोटी  सामन्यात मुरलीधरनने 67 वेळा दमदार कामगिरी बजावली होती. 

5/6

धर्मशाळेच्या स्टेडीयमवर झालेला कसोटी सामना हा आर. अश्विनच्या करियरमधील 100 वा कसोटी सामना होता.    

6/6

2011 मध्ये अश्विनने वेस्ट इंडिजच्या विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता.