ओठांजवळ तीळ असलेली लोकं असतात नशीबवान? नक्की यामागे काय आहेत संकेत...
lucky moles on lips: आपल्या चेहऱ्यावर अनेक ठिकाणी काळे तीळ असतात. त्यातून नाकाच्या आणि ओठांच्या भागांवरही हे तीळ आढळतात. अनेकांना असं वाटतं अशी माणसं ही फारच लकी असतात. परंतु यामागे नक्की कारणं काय आहेत?
lucky moles on lips: आपल्या शरीरावर अनेक खुणा असतात. काहींच्या शरीरावर जन्मखुणाही असतात. त्यामुळे अशांची वेगळीच चर्चा रंगलेली असते. त्यातून अनेकांच्या चेहऱ्यांवर तीळ आणि जामखीळही असतात. तुम्हाला माहितीये का की त्याचेही विशेष असे महत्त्व आहे. अशा लोकांना नशीबवानही म्हटलं जातं, पण असं का? या लेखातून आपण हे जाणून घेऊया.