1/5
दिल्ली में एक्स शोरूम प्राइस 49,300 रुपये
Hero HF Deluxe IBS, या देशातील आघाडीच्या वाहन बनविणारी कंपनी हीरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) ने हीरो एचएफ डीलक्स आयबीएस ही जबरदस्त बाईक बाजारात उतरविली आहे. हिरोची बाईक कंबाइंड ब्रेकिंग सिस्टमने (सीबीएस) सुसज्ज आहे. जरी हिरोने इंटीग्रेटेड ब्रेकिंग सिस्टम (आयबीएस)चे नाव दिले असले तरी ही बाईक कंबाइंड ब्रेकिंग सिस्टमने सुसज्ज असेल.
2/5
नव्या नियमानुसार ही बाईक लॉन्च
3/5
किक आणि इलेक्ट्रिक स्टार्ट दोन्ही पर्याय
नवीन नियमानुसार 125 सीसी पेक्षा कमी इंजिन वाली बाईक्समध्ये कंबाइंड ब्रेकिंग सिस्टम असणे आवश्यक आहे. शिवाय बाइक (एचएफ डिलक्स) मध्ये 130 एमएम मोठ्या रिअर ड्रम दिले आहेत. याशिवाय फोटोत ही बाईक आधीप्रमाणे दिसत आहे. i3S पावर्ड बाईकमध्ये 9 7.2 सीसी एअरकॉल्ड, 4-स्ट्रोक, सिंगल सिलिंडर ओएचसी इंजिन देण्यात आले आहे. बाइकचे इंजिन 8,000 आरपीएम वर 8.24 बीएचपीची पॉवर आणि 8,000 आरपीएम 8.05 एनएमची टॉर्क जेनरेट करते.
4/5