Ayesha Takia : चार वर्षे डेटिंग, धर्मांतर अन् प्लास्टिक सर्जरी! अबू आझमींची सून आज काय करते?
Ayesha Takia : एकेकाळची सलमान खानची (Salman Khan) अभिनेत्री धर्मांतर करून राजकीय कुटुंबात सून म्हणून गेली. तीची ही लव्ह स्टोरी (Love story) चित्रपटाच्या स्टोरीलाही लाजवेल. गोड चेहऱ्याची ही अभिनेत्री नंतर प्लास्टिक सर्जरी (Plastic surgery) केल्यामुळे ट्रोल (troll) झाली होती.
Ayesha Takia : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री होत्या. त्या जेव्हा चित्रपटसृष्टीत काम करायच्या एकावर एक हिट चित्रपट द्यायचा आणि अचानक कुठल्या ना कुठल्या कारणावरुन त्या या अभिनय क्षेत्राला सोडून गेल्या. त्यातही एक अभिनेत्री अशी होती. जिचे चित्रपट हिट तर होतेच तिच्या चाहत्या वर्गाही मोठा होता किंबहुना आजही आहे. सलमान खानची ती अभिनेत्री राजकीय घराण्याची सून (Ayesha Takia Love story) झाली आणि तिने परत कधी बॉलिवूडमध्ये येण्याचा विचार केला नाही. ती अभिनेत्री आहे आयशा टाकिया (ayesha takia wedding anniversary Four years of dating plastic surgery Salman Khan actress and Abu Azmis daughter in law Bollywood news in marathi )