Anushka shetty : बापरे...! वाढलेल्या वजनामुळं 'बाहुबली' फेम अनुष्का शेट्टी ओळखताही येईना

अशा या चित्रपटात अभिनेत्री अनुष्का शेट्टीनं साकारलेली 'देवसेना' सर्वांच्याच पसंतीस पडली. पण, हिच अनुष्का आता ओळखूही येत नाहीये. (Bahubali fame devsena aka Anushka shetty latest photos fit to fat goes viral )

Feb 23, 2023, 09:32 AM IST

Anushka shetty Weight Gain  : एस. एस. राजामौली यांच्या दिग्दर्शनात साकारल्या गेलेल्या 'बाहुबली' या चित्रपटानं प्रेक्षकांना वेड लावलं. चित्रपटातील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरुपी स्थान मिळालं. 

1/6

Anushka shetty age

Bahubali fame devsena aka Anushka shetty latest photos fit to fat goes viral

एकाएकी अनुष्काच्या नावाच्या अशा चर्चा होण्याचं कारण म्हणजे, तिचे व्हायरल होणारे फोटो.   

2/6

Anushka shetty as devsena

Bahubali fame devsena aka Anushka shetty latest photos fit to fat goes viral

महाशिवरात्रोत्सवाच्या निमित्तानं ती कुटुंबीयांसह एका कार्यक्रमासाठी पोहोचली होती. तिथं प्रथमदर्शनी अनेकांनीच तिला ओळखलं नाही.   

3/6

Anushka shetty bahubali

Bahubali fame devsena aka Anushka shetty latest photos fit to fat goes viral

पांढऱ्या ड्रेसमध्ये अनुष्कानं यावेळी नो मेकअप लूकला पसंती दिली होती. पण, इथं तिच्या लूकपेक्षा जास्त चर्चा वाढलेल्या वजनाचीच झाली. 

4/6

Anushka shetty latest photos

Bahubali fame devsena aka Anushka shetty latest photos fit to fat goes viral

वाढलेल्या वजनामुळं ती बॉडी शेमिंगचा शिकार झाली. बापरे... हिचं वजन इतकं कसं वाढलं? असे प्रश्न नेटकऱ्यांनी विचारण्यास सुरुवात केली.   

5/6

Anushka shetty photos

Bahubali fame devsena aka Anushka shetty latest photos fit to fat goes viral

आता ही कसली चित्रपटांमध्ये झळकतेय... असंही म्हणत काहींनी तिला निशाण्यावर घेतलं. 

6/6

Anushka shetty

Bahubali fame devsena aka Anushka shetty latest photos fit to fat goes viral

सध्याचे फोटो व्हायरल होत असतानाच मग अनेकांनीच अनुष्का 'बाहुबली'च्या वेळी कशी दिसायची आणि आता कशी दिसतेय याबाबतही चर्चा सुरु केल्या. थोडक्यात आणखी एका अभिनेत्रीला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला.