Hansika Motwani : ही तीच का? हंसिकाचे बोल्ड फोटो पाहून पडतोय प्रश्न

शका लाका बूम बूम' या मालिकेत करुणाची भूमिका साकारणारी ती चिमुरडी आठवतेय का? ही तीच आहे हंसिका मोटवानी (Hansika Motawani). 

Feb 23, 2023, 00:06 AM IST

Hansika Motwani Photo : अभिनेत्री हंसिका मोटवानी (Hansika Motawani) सध्या चर्चेत आहे. हंसिका मोटवानीला तरुण दिसण्यासाठी आईनेच हार्मोन्सचे इंजेक्शन दिले अशा अफवा पसरल्या आहेत. या अफवांबबात हंसिकाने खुलासा केला. मात्र, सोशल मीडियावर   हंसिकाचे बोल्ड फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. ही तीच का?  असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

1/8

 हृतिक रोशनच्या 'कोई मिल गया' या चित्रपटात हंसिकाने बालकलाकाराची भूमिका साकारली होती.

2/8

हंसिका मोटवानी नुकतीच सोहेल कथुरिया सोबत लग्न  बंधनात अडकली आहे. यानंतर तिची 'लव शादी ड्रामा' ही वेबसीरीज प्रदर्शित झाली आहे.

3/8

'शका लाका बूम बूम' या मालिकेत हंसिकाने करुणाची भूमिका साकारली होती. 

4/8

मध्यल्या काळात हंसीकाचे वजन खूप वाढले होते. मात्र, तिने आपल्या नव्या लुकने चाहत्यांना धक्का दिला. 

5/8

हंसिका तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 

6/8

हंसिकाने बॉलिवूडसोबतच अनेक साऊथच्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

7/8

हंसिका दिसायला खूपच सुंद आहे. 

8/8

हंसिकाचं  लाईफ जितकं ग्लॅमरस असते तितकीच तिच्याबाबत कॉन्ट्रव्हर्सी होते.