सप्टेंबरमध्ये 15 दिवस बँका राहणार बंद; 'या' सुट्ट्या पाहूनच कामाचे नियोजन करा

Bank Holidays in September 2024: सप्टेंबर महिन्यात बाप्पाचे आगमन होत आहे. तसंच, अनेक सणदेखील आहेत. तसंच, या संपूर्ण महिन्यात बँका 15 दिवस बंद राहणार आहेत. किती दिवस असतील सुट्ट्या. 

| Aug 29, 2024, 10:34 AM IST
1/7

सप्टेंबरमध्ये 15 दिवस बँका राहणार बंद; 'या' सुट्ट्या पाहूनच कामाचे नियोजन करा

Bank Holidays in September 2024 A full list of bank holidays

अवघ्या काहीच दिवसांत सप्टेंबर महिना सुरू होत आहे. खरं तर सप्टेंबर महिन्याची सुरुवातच सुट्टीने होत आहे. त्या संपूर्ण महिन्यात कसं असेल सुट्टीचं नियोजन जाणून घ्या. 

2/7

Bank Holidays in September 2024 A full list of bank holidays

महिन्याभरात बँका नेमक्या कोणत्या दिवशी बंद आहेत आणि का बंद आहेत जाणून घ्या. त्यानुसारच तुमच्या कामाचे नियोजन करा. 

3/7

Bank Holidays in September 2024 A full list of bank holidays

1 सप्टेंबर- रविवार, - देशभरात सुट्टी असणार 4 सप्टेंबर श्रीमंत शंकरादेवाची तिरुभव तिथी- फक्त गुवाहाटी येथे सुट्टी  7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीची सुट्टी- मुंबई, नागपूर, अहमदाबाद, बंगळुरु, भुवनेश्वर, हैदराबाद, पणजी येथे सुट्टी

4/7

Bank Holidays in September 2024 A full list of bank holidays

8 सप्टेंबर रोजी रविवार असल्याने देशभरात सुट्टी 14 सप्टेंबर दुसरा शनिवार व ओणम असल्याने देशभरात सुट्टी 15 सप्टेंबर रविवार असल्याने देशभरात सुट्टी 

5/7

Bank Holidays in September 2024 A full list of bank holidays

16 सप्टेंबर रोजी बाराफवात असल्याने मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, जम्मू, कोची, कानपूर, लखनौ, नागरूर, नवी दिल्ली, रांची, श्रीनगर 17 सप्टेंबर ईद-ए-मिलाद निमित्त गंगटोक, रायपूर 18 सप्टेंबर रोजी पांग ल्हाबसोल उत्सव असल्याने गंगटोक येथे सुट्टी

6/7

Bank Holidays in September 2024 A full list of bank holidays

20 सप्टेंबर ईद ए मिलाद उल नबी असल्याने जम्मू, श्रीनगर येथे सुट्टी  21 सप्टेंबर नारायण गुरू समाधी दिन असल्याने कोची, तिरुवनंतपूरम येथे सुट्टी 22 सप्टेंबर रोजी रविवार असल्याने देशभरात सुट्टी

7/7

Bank Holidays in September 2024 A full list of bank holidays

23 सप्टेंबर रोजी महाराजा हरिसिंह यांची जयंती असल्याने जम्मू श्रीनगर येथे सुट्टी 28 सप्टेंबर चौथा शनिवार असल्याने देशभरात सुट्टी 29 सप्टेंबर रोजी रविवार असल्याने देशभरात सुट्टी