मराठमोळ्या नेहा पेंडसेच्या संगीत सेरमनीची धूम...

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी तयार झालीय.

Jan 04, 2020, 17:15 PM IST

काही दिवसांपूर्वी नेहानं बॉयफ्रेंड शार्दुल सिंह व्यास (Shardul Singh Bayas) याच्यासोबत साखरपुडा केल्याचं जाहीर केलं होतं. आता या दोघांच्या विवाहाच्या विधींना आणि कार्यक्रमांना सुरूवात झालीय. 

1/7

नेहा आणि शार्दुलचा एकत्र प्रवास सुरू

नेहा आणि शार्दुलचा एकत्र प्रवास सुरू

नेहा-शार्दुलनं आपल्या लग्नाचा संगीत आणि मेहंदी सेरेमनी आयोजित केला होता. यावेळी नेहानं खूपच धम्माल केलेली दिसतेय.

2/7

नेहा आणि शार्दुलचा एकत्र प्रवास सुरू

नेहा आणि शार्दुलचा एकत्र प्रवास सुरू

मल्टिकलर लहंग्यातली हातभर मेहंदी लावलेल्या नेहानं आपल्या साथीदारासोबत हा क्षण खूपच एन्जॉय केला.

3/7

नेहा आणि शार्दुलचा एकत्र प्रवास सुरू

नेहा आणि शार्दुलचा एकत्र प्रवास सुरू

नेहा - शार्दुलचे फोटो त्यांच्या फॅन्सनाही भावलेत. या फोटोंमध्ये नेहा आपली प्री वेडिंग सेरेमनी एन्जॉय करताना दिसतेय. 

4/7

नेहा आणि शार्दुलचा एकत्र प्रवास सुरू

नेहा आणि शार्दुलचा एकत्र प्रवास सुरू

शुक्रवारी ३ जानेवारी रोजी नेहाचा मेहंदी आणि संगीत सेरेमनी पार पडला. 

5/7

नेहा आणि शार्दुलचा एकत्र प्रवास सुरू

नेहा आणि शार्दुलचा एकत्र प्रवास सुरू

यावेळी, नेहानं शार्दुलसोबत धम्माल डान्सही केला 

6/7

नेहा आणि शार्दुलचा एकत्र प्रवास सुरू

नेहा आणि शार्दुलचा एकत्र प्रवास सुरू

नेहानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या कार्यक्रमाचे काही व्हिडिओही शेअर केलेत.

7/7

नेहा आणि शार्दुलचा एकत्र प्रवास सुरू

नेहा आणि शार्दुलचा एकत्र प्रवास सुरू

नेहा आणि शार्दुलचा सहजीवनाचा प्रवास सुरू झालाय... या दोघांनाही शुभेच्छा