Sidharth Malhotra Kiara Advani wedding : लग्न सिड-किआराचं, चर्चा मात्र अभिनेत्रीच्या सौंदर्यवती आईची

Sidharth Malhotra Kiara Advani wedding : कुटुंबातील मंडळी आणि खास मित्रपरिवार अशा साधारण 100 - 125 पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. 

Feb 03, 2023, 13:40 PM IST

Sidharth Malhotra Kiara Advani wedding : मैत्री प्रेम आणि आता थेट लग्न.... असाच काहीसा प्रवास पूर्ण करत अभिनेत्री किआरा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा त्यांच्या जीवनातील एका नव्या प्रवासाची सुरुवात करु पाहत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार 5 ते 8 फेब्रुवारीदरम्यान ही जोडी राजस्थानातील जैसलमेर येथे विवाहबंधनात अडकेल. 

1/6

Sidharth Malhotra Kiara Advani

Bollywood Actor Sidharth Malhotra Kiara Advani wedding actress mother grabs attention

सध्या लग्नाची संपूर्ण तयारी शेवटच्या टप्प्यात आलेली असतानाच अनेकांच्या नजरा वळवल्या आहेत त्या म्हणजे किआराच्या आईनं (Kiara Advani mother). 

2/6

Sidharth Malhotra Kiara Advani wedding

Bollywood Actor Sidharth Malhotra Kiara Advani wedding actress mother grabs attention

फॅशनच्या बाबतीत सांगावं तर, किआराचा फॅशन सेन्स नेमका कुठून आला हे तिच्या आईकडे पाहूनच लक्षात येत आहे. थोडक्यात तिची आईसुद्धा कमाल स्टायलिस्ट आहे. 

3/6

Kiara Advani mother

Bollywood Actor Sidharth Malhotra Kiara Advani wedding actress mother grabs attention

जिनेविव अडवाणी म्हणजेच किआराची आई शिक्षिका होती. पण, त्यानंतर मात्र त्यांनी जाहिरातींमध्ये काम करण्यास सुरुवाच केली. 

4/6

Kiara Advani mom

Bollywood Actor Sidharth Malhotra Kiara Advani wedding actress mother grabs attention

किआराचे बाबा, जगदीप आणि आई जिनेविव यांनीही एकमेकांवर जिवापाड प्रेम केलं आणि त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. 

5/6

Kiara Advani

Bollywood Actor Sidharth Malhotra Kiara Advani wedding actress mother grabs attention

किआरा दिवंगत अभिनेते अशोक कुमार यांची पणती आहे, तर ईशा अंबानी ही तिची बालमैत्रीण आहे. मनमिळाऊ स्वभाव आणि इतरांपोटी वाटणारी काळजी या स्वभावामुळं किआरा कायमच सर्वांच्या मनात घर करणारी. 

6/6

Sidharth Malhotra Kiara Advani wedding news

Bollywood Actor Sidharth Malhotra Kiara Advani wedding actress mother grabs attention

अशी ही अभिनेत्री आता तिच्या जीवनाची एक नवी सुरुवात करु पाहत आहे. तिला या प्रवासासाठी खूप शुभेच्छा.