सनी देओलच्या मुलाच्या लग्नातील फोटो आले समोर! फारच सुंदर दिसतायेत Karan Deol - Disha Acharya

Karan Deol Wedding: सनी देओलचा मुलगा करण देओल आज विवाहबंधनात अडकणार आहे. 18 जून रोजी त्यानं आपली गर्लफ्रेंड द्रिशा आचार्याशी लग्नगाठ बांधले. सध्या त्या आपल्या लग्नाच्या व्हेन्यूवरती सहकुटुंब सहपरिवार पोहचला असून त्याचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. 

Jun 18, 2023, 14:22 PM IST

Karan Deol Wedding: सध्या चर्चा आहे ती म्हणजे सनी देओलचा मुलगा करण देओलच्या लग्नाची. त्याच्या लग्नाचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता करण देओल आपल्या परिवारासह लग्नाच्या हॉलमध्ये पोहचला आहे. नुकतेच त्याच्या संगीत सेरेमनीचे आणि रोका सेरेमनीचे फोटो व्हायरल झाले होते. 

1/15

marathi news today

करण देओलच्या लग्नाची सध्या सगळीकडेच चर्चा रंगलेली आहे. 

2/15

karan deol marriage

नुकतेच्या त्याच्या संगीत आणि रोका सेरेमनीचे फोटो हे प्रसिद्ध झाले होते. 

3/15

drisha acharya

18 जून रोजी म्हणजे आज तो आपली गर्लफ्रेंड द्रिशा आचार्याशी विवाहबंध झाला आहे. 

4/15

sunny deol

करण देओलच्या वरातीतील फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

5/15

viral phptos

यावेळी त्यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि फेटा घातला आहे. त्यामुळे त्याच्या लुकीचही चांगलीच चर्चा आहे. 

6/15

karan deol marathi news

त्याच्या गळ्यात वरमाला दिसते आहे. 

7/15

karan deol news

यावेळी त्यानं घोड्यावरून लग्नपंडपापर्यंत प्रस्थान केल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. 

8/15

karan deol wedding

यावेळी त्याच्या कुटुंबियांतील मंडळीही स्पॉट झाली आहेत. 

9/15

wedding

सनी देओल याचा फोटोही यावेळी स्पॉट झाला आहे. 

10/15

karan deol

सोबत अभय देओलही स्पॉट झाला आहे. 

11/15

karan

त्यांच्या लग्नाचे फोटोही व्हायरल झाले आहेत. 

12/15

marathi news

ज्यात ते दोघंही वरमाला घालून दिसत आहेत. 

13/15

trending news

यावेळी कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे. 

14/15

marathi news

सनी देओल यांचा व्हिडीओही व्हायरल झाला होता ज्यात त्यांनी आपल्या लेकाच्या संगीत सेरेमनीबद्दल 'मैं निकाला गड्डी लेके' या गाण्यावर डान्स केला. 

15/15

news

सध्या त्यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.