100, 200 किवा 500 कोटी नव्हे तर तब्बल....; विराट कोहलीच्या संपत्तीचा आकडा आला समोर

Stock Gro च्या रिपोर्टनुसार विराट कोहलीकडे एकूण 1050 कोटींची संपत्ती आहे. सध्याच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या तुलनेत ही सर्वाधिक आहे.   

Jun 18, 2023, 12:54 PM IST

 

 

1/12

Virat Kohli Networth

भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली हा जगातील काही प्रसिद्ध खेळाडूंपैकी एक आहे.   

2/12

Virat Kohli Networth

विराट कोहलीचे इन्स्टाग्रामला 252 मिलियन फॉलोअर्स आहेत. कोहलीची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ आहे.   

3/12

Virat Kohli Networth

दरम्यान, Stock Gro च्या रिपोर्टनुसार विराट कोहलीकडे एकूण 1050 कोटींची संपत्ती आहे. सध्याच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या तुलनेत ही सर्वाधिक आहे.   

4/12

Virat Kohli Networth

34 वर्षीय विराट कोहली आपल्या A+ संघ करारातून 7 कोटी कमावतो. तसंच प्रत्येक कसोटी सामन्यासाठी 15, एकदिवसीय सामन्यासाठी 6 आणि टी-20 सामन्यासाठी त्याला 3 लाख रुपये मिळतात.   

5/12

Virat Kohli Networth

याशिवाय आयपीएलमधील आपल्या करारातून त्याला वर्षाला 15 कोटी रुपये मिळतात.   

6/12

Virat Kohli Networth

तसंच विरोट कोहलीकडे अनेक ब्रँड आहेत. याशिवाय त्याने Blue Tribe, Universal Sportsbiz, MPL आणि Sports Convo इतर अशा एकूण 7 स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे.   

7/12

Virat Kohli Networth

विराट कोहली 18 ब्रँण्डसाठी जाहिराती करतो. तसंच प्रत्येक जाहिरातीसाठी वर्षाला 7.5 ते 10 कोटींची फी आकारतो. बॉलिवूड सेलिब्रिटी किंवा खेळाडूकडून आकारलं जाणारं हे सर्वाधिक मानधन आहे.   

8/12

Virat Kohli Networth

जाहिरातींमधूनच विराट कोहली तब्बल 175 कोटी कमावतो.   

9/12

Virat Kohli Networth

सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी विराटला पैसे मिळतात. इन्स्टाग्रामवरील एका पोस्टसाठी तो 8.9 कोटी तर ट्विटरवर 2.5 कोटी आकारतो.   

10/12

Virat Kohli Networth

मुंबई आणि गुरुग्राम अशा दोन ठिकाणी त्याची घरं आहेत. ज्यांच्या किंमती अनुक्रम 34 कोटी आणि 80 कोटी आहे. याशिवाय त्याचे लक्झरी गाड्या आहेत, ज्यांची किंमत 31 कोटी आहे.   

11/12

Virat Kohli Networth

या व्यतिरिक्त, कोहलीकडे FC Goa Football Club चीही मालकी आहे, जो इंडियन सुपर लीगमध्ये खेळतो. एक टेनिस संघ आणि एक प्रो-कुस्ती संघही आहे.   

12/12

Virat Kohli Networth

भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली वेस्ट इंडिजविरोधातील सामन्यात मैदानात उतरण्याची शक्यता आहे.