'या' प्रसिद्ध अभिनेत्रींच्या झाल्या आहेत Normal Delivery
Bollywood Actress Normal Delivery: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने काही दिवसांपूर्वीच मुलगी राहा कपूरला जन्म दिला. यावेळी आलियानं सी-सेक्शन द्वारे राहाला जन्म दिला. पण जाणून घेऊया कोणत्या बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे. बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चनपासून (Aishwarya Rai Bachchan) ते शाहिद कपूरची (Shahid Kapoor) पत्नी मीरा राजपूतपर्यंत, (Mira Rajput) अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी नॉर्मल डिलिव्हरी पर्याय निवडत बाळाला जन्म दिला. चला जाणून घेऊया कोण कोण आहेत या सेलिब्रिटी...