अभिनेत्रींच्या चेहऱ्यावरच नाही तर शरीराच्या 'या' भागावरही केला जातो मेकअप... जाणून घ्या

मुंबई : बॉलिवूड असो की इतर कोणतीही फिल्म इंडस्ट्री, अभिनेत्रींचा मेकअप हा कायम चर्चेचा विषय ठरतो. अनेकदा तर अभिनेत्रींचा मेकअप ही त्यांची ओळख बनते. चित्रपट असो की सीरीअल किंवा फोटोशूट अभिनेत्रींचा मेकअप अनेकदा तर संपूर्ण अंगावर देखील केला जातो. अभिनेत्रींचा मेकअप हा त्याच्या फॅन्सकडून फॉलो केला जातो.

Sep 09, 2022, 23:54 PM IST
1/6

अभिनेत्रींचा मेकअप हा केवळ त्यांच्या चेहऱ्यावरच केला जातो असं मुळीच नाही, तर अनेकादा अंगभरसुद्धा मेकअप केला जातो. म्हणूनच, त्यांच्या मेकअपसाठी बराच वेळ जातो.

2/6

मेकअप म्हटलं तर चेहरा आणि मानेवरचा मेकअप हा कॉमन असतो आणि तो साधारणत: सर्व मुली करतात. पण अभिनेत्रींना त्यांच्या ब्रेस्ट, कंबर, पोट, पाठ अशा अनेक भागांवर मेकअप करावा लागतो जेणेकरुन त्याच्या शरीराचा रंगामध्ये बॅलेंस साधला जाऊ शकेल.  

3/6

 अनेकदा तर सिनेमा किंवा फोटोशूटसाठी अभिनेत्रींना किंवा मॉडेलच्या त्या भागाचा जास्त मेकअप केला जातो, ज्या भागाला फोकस करायचं असतं.

4/6

 मेकअप करण्याच्या पद्धतीमध्ये फार मोठे बदल झाले आहेत. तुमच्या पोटावर अॅब्स काढून तुमची डबल चिन देखील गायब केली जाऊ शकते.

5/6

तुमचं नाक मोठं असेल तर त्याला बारीक आणि बारीक नाकाला मोठं करण्याचं कौशल्य देखील हल्लीच्या मेकअपमध्ये आहे.

6/6

अभिनेत्रीनीने डीप नेक घातल्यानंतर त्यांच्या ब्रेस्ट लाईनला शार्प करण्यासाठी हाईलाईटरचा वापर केला जातो.