'मार डाला....'; नागा चैतन्यच्या कथित प्रेयसीचं साडीतील सौंदर्य पाहून शब्द सुचेना

दिवाळीच्या निमित्तानं एखाद्या ठिकाणी पार्टीसाठी जायचंय आणि एकदम भन्नाट लूक करायच्या विचारात आहात? यासाठी फार काही नाही, अभिनेत्री शोभिता धुलिपालाचं इन्स्टा अकाऊंट फॉलो करा. 

Oct 21, 2022, 15:04 PM IST

Diwali 2022 : दिवाळीच्या निमित्तानं एखाद्या ठिकाणी पार्टीसाठी जायचंय आणि एकदम भन्नाट लूक करायच्या विचारात आहात? यासाठी फार काही नाही, अभिनेत्री शोभिता धुलिपालाचं इन्स्टा अकाऊंट फॉलो करा. 

 

1/5

'मार डाला....'; नागा चैतन्यच्या कथित प्रेयसीचं साडीतील सौंदर्य पाहून शब्द सुचेना

शोभिता सतत तिच्या इन्स्टा अकाऊंटवरून काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिनं हल्लीच काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती साडीमध्ये दिसत होती.   

2/5

'मार डाला....'; नागा चैतन्यच्या कथित प्रेयसीचं साडीतील सौंदर्य पाहून शब्द सुचेना

Bollywood Actress shobhita  Dhulipala shares bold saree pics give fashion goals

अभिनेता नागा चैतन्य (Naga chaitanya) याच्याशी रिलेशनशिपच्या चर्चा असणाऱ्या शोभितानं एका पुरस्कार सोहळ्यासाठी काळ्या रंगाच्या ग्लिटरी साडीला पसंती दिली होती. यामध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं होतं.   

3/5

'मार डाला....'; नागा चैतन्यच्या कथित प्रेयसीचं साडीतील सौंदर्य पाहून शब्द सुचेना

Bollywood Actress shobhita  Dhulipala shares bold saree pics give fashion goals

स्लिक बन आणि मिनिमल ज्वेलरी असा तिचा हा लूक सर्वांच्या नजरा वळवून गेला. 

4/5

'मार डाला....'; नागा चैतन्यच्या कथित प्रेयसीचं साडीतील सौंदर्य पाहून शब्द सुचेना

Bollywood Actress shobhita  Dhulipala shares bold saree pics give fashion goals

तिथे शोभिताच्या एका लूकची चर्चा थांबत नाही, तोच दुसरा लूकही चर्चेता विषय ठरला.   

5/5

'मार डाला....'; नागा चैतन्यच्या कथित प्रेयसीचं साडीतील सौंदर्य पाहून शब्द सुचेना

Bollywood Actress shobhita  Dhulipala shares bold saree pics give fashion goals

या लूकसाठी तिनं ऑफव्हाईट रंगाची टिश्यूपेपर सिल्क साडी नेसत त्यावर एका बाजूने केस फिरवत साजेशी हेअरस्टाईल केली होती. शार्प लाईन असणारं आयलायनर लावत तिनं हा लूक आणखी उठावदार केला होता.