सलमानपासून राज कपूर पर्यंत; तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीचं खरं नाव काय?

कला क्षेत्रात येताना अनेक सेलिब्रिटी ही त्यांची नावं बदलतात हे तुम्ही ऐकूण असाल, पण तुम्हाला माहितीये का की तुमच्या आवडत्या कलाकाराचं खरं नाव काय आहे? चला तर आज आपण अशा कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी कलाक्षेत्रात येण्याआधी नावं बदलली... 

| May 18, 2024, 16:13 PM IST
1/9

राज कपूर

राज कपूर यांचं खरं नाव हे रणबीर नाथ कपूर असं होतं. 

2/9

मिथून चक्रवर्ती

मिथून चक्रवर्ती यांचं खरं नाव गौरंगा चक्रवर्ती आहे. 

3/9

देव आनंद

देव आनंद यांचं खरं नाव धरमदेव पिशोरिमाल आनंद असं होतं.

4/9

दिलीप कुमार

दिलीप कुमार यांचं खरं नाव मुहम्मद युसुफ खान असं होतं. 

5/9

सलमान खान

बॉलिवूज अभिनेका सलमान खानचं खरं नाव हे अब्दुल रशीद सलीम सलमान खान आहे.

6/9

रजनीकांत

रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजी राव गायकवाड आहे.   

7/9

अक्षय कुमार

अक्षय कुमारचं खरं नाव राजीव हरी ओम भाटिया आहे. 

8/9

आमिर खान

आमिर खानचं खरं नाव मोहम्मद आमिर हुसेन खान आहे. 

9/9

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टीचं खरं नाव अश्विनी शेट्टी आहे.