महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथं पहायला मिळतो काश्मिरसारखा नजारा! वर्षातून 3 महिने धुक्यात गायब असतं
सफर करुयात महाष्ट्रातील निसर्गरम्य गावाची....
Bhordi Village in Velhe Pune Maharashtra : महाराष्ट्रावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. पावसाळ्यात तर निसर्ग सौंदर्याला बहर येतो. महाराष्ट्रात एक अस गाव आहे जिथं काश्मिरसारखा नजारा पहायला मिळतो. या गावात तुफान पर्जन्यवृष्टी होते. यामुळे वर्षातील 3 महिने हे गाव धुक्यात हरवलेले असते. हे गाव पुणे जिल्ह्यात आहे.
2/7