हनीमूनच्या रात्री नवरीचा मृत्यू, उघडकीस आला धक्कादायक प्रकार

Jun 15, 2021, 14:45 PM IST
1/5

शारीरिक संबंधावेळी हृदयविकाराचा झटका

शारीरिक संबंधावेळी हृदयविकाराचा झटका

लग्नाच्या पहिल्याच रात्री शारीरिक संबंध ठेवताना 18 वर्षीय नववधुला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर तिला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यावेळी नवरीला मृत घोषित करण्यात आलं.

2/5

बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली नववधु

बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली नववधु

द सनच्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 वर्षीय तरूणीचं 29 वर्षीय युवकासोबत लग्न झालं. लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीला अस्वस्थ होऊ लागलं. यानंतर ती जमिनीवर कोसळली. यानंतर तरूणीच्या नवऱ्याने शेजाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. नववधुला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. 

3/5

ऍम्ब्युलन्स येण्यास झाला उशीर

ऍम्ब्युलन्स येण्यास झाला उशीर

रिपोर्टनुसार, सर्वात अगोदर एका टॅक्सी चालकाने महिलेला रूग्णालयात नेण्यास नकार दिला. त्यानंतर दुसऱ्या टॅक्सी चालकाला बोलावण्यात आलं त्याने देखील नकार दिला. नंतर आप्तकालीन सेवांना फोन करण्यात आला. ऍम्ब्युलन्सला यायला 1 तास लागला. योग्य ती सेवा वेळेत न मिळाल्याने पत्नीचा मृत्यू झाला.

4/5

या गंभीर आजाराने पीडित होती महिला

या गंभीर आजाराने पीडित होती महिला

पोस्टमार्टममध्ये मिळालेल्या माहितीनुसार, महिला ब्रोंकायटिस या आजाराने त्रस्त होती. श्वासनलीकेत सुझ येणाऱ्या या आजाराने त्रस्त होती. श्वासनळीतून फुफ्फुसापर्यंत जाणाऱ्या वाहिनीला श्वसनी असे म्हणतात. यामुळे ब्राँकी कमजोर होतात. यामुळे व्यक्तीचा आकार हा फुग्यासारखा होतो.   

5/5

महिलेसोबत कोणतीच हिंसा नाही

महिलेसोबत कोणतीच हिंसा नाही

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवविवाहित तरूणीच्या शरीरावर कोणतेच व्रण नव्हते. त्यामुळे तिच्यासोबत कोणतीच हिंसा न झाल्याची माहिती दिली आहे.