Royal Wedding : सुलतानच्या मुलीचे चुलत भावासह लग्न; हिऱ्यांचा ड्रेस, सोन्याचे सिंहासन आणि... थाट पाहून डोळे फिरतील

या लग्न सोहळ्याचे फोटो पाहून नेटकऱ्यांचे डोळे विस्फारले आहेत. कारण, या फोटोत राजकुमारीच्या लग्नाचा शाही थाट पहायला मिळत आहे. राजकुमारीचा हिऱ्यांचा ड्रेस आणि दागिने पाहून नेटकरी हैराण झाले आहेत.  

Jan 28, 2023, 18:05 PM IST

Brunei Sultan Daughter Royal Wedding 2023 : जगातील श्रीमंताच्या यादीत ब्रुनेईचा सुलतान (Brunei Sultan) हसनल बोलकिया याचे नाव घेतले. सुलतानच्या मुलीचा शाही विवाह सोहळा नुसताच पार पडला. हिऱ्यांचा ड्रेस, सोन्याचे सिंहासन आणि शाही थाट. या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 2023 या वर्षातील हे पहिले Royal Wedding आहे. 

 

 

1/5

सिलतानच्या राजमहलमध्ये हा थाही विवाह सोहळा पार पडला. तब्बल सात दिवस हा लग्न सोहळा सुरु होता. 

2/5

या रॉलल वेडिंगमध्ये राजकुमारीच्या ड्रेससोबत ट्युनिंग होतील असा खास वेडिंग ड्रेस घातला आहे. डायमंड ड्रेस आणि ग्रे रंगाचा गाऊन खास डिजाईन करुन घेण्यात आला आहे.

3/5

या लग्नसोहळ्यात राजकुमारीच्या ड्रेसने सगळ्यांचेच लक्ष वेधले. या वर्षातील हे पहिले महागडे रॉयल वेडिंग आहे. 

4/5

पारंपारिक रुढी पंरपरेनुसार हा शाही विवाह सोहळा पार पडला.

5/5

सुलतानची 38 वर्षीय मुलगी राजकुमारी अजमाह बोलकियाचा विवाह तिचा चुलत भाऊ प्रिन्स बहार इब्नी जेफ्री बोलकिया याच्याशी झाला आहे.