बंपर धमाका ! फक्त 47 रुपयांत 28 दिवस अनलिमिटेड कॉलिंग, रोज 1 जीबी आणि 100 SMS फ्री

मुंबई : बंपर धमाका. तुम्हाला कमी पैशात महिना भर अनलिमिटेट कॉलिंग आणि रोज 2 जीबी इंटरनेट हवे असेल तर तुमच्यासाठी एक Good News आहे.  

Apr 10, 2021, 13:08 PM IST

.

1/4

तुम्हाला कमी पैशात महिना भर अनलिमिटेट कॉलिंग आणि रोज 2 जीबी इंटरनेट हवे असेल तर तुमच्यासाठी एक Good News आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) आपला सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लान (Prepaid Recharge Plan) बाजारात आणला आहे.

2/4

पहिला प्लान 79 रुपयांचा आहे. तर दुसरा प्लान 49 रुपयांचा आहे. या दोन्ही प्लानमध्ये युजर्संना फक्त 200MB चा डेटा मिळतो. तर जिओने 51 रुपयेआणि 21 रुपयांचे प्लान ऑफर केले आहेत. परंतु, हे दोन्ही टॉप अप प्लान्स आहेत. ज्यात कोणतीही वैधता मिळत नाही. 

3/4

यानंतर एयरटेल, जिओ आणि Vi चे स्वस्त प्लान आणले आहेत. रिचार्ज चाटवर नजर टाकल्यास प्रायव्हेट टेलिकॉम कंपनी एयरटेल कंपनी 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत दोन प्रीपेड प्लान ऑफर करीत आहे.

4/4

याप्रमाणे वोडाफोन आयडियाचे 48 रुपये आणि 98 रुपयांचे दोन प्लान्स ऑफर केले आहेत. परंतु, यातील फायदे मर्यादीत आहेत.