CCL 2023 Squad: सेलिब्रिटी क्रिकेट लीग नावाप्रमाणे 'शानदार'; जाणून घ्या तुमचा आवडता Hero कोणत्या संघात खेळतो?

सेलिब्रेट क्रिकेट लीगचा थरार सुरू झाला आहे. या क्रिकेट लीगमध्ये अनेक सिनेस्टार मैदानावर दिसणार आहेत.

Feb 20, 2023, 20:06 PM IST

Celebrity Cricket League 2023 : सेलिब्रेट क्रिकेट लीगचा थरार सुरू झाला आहे. या क्रिकेट लीगमध्ये अनेक सिनेस्टार मैदानावर दिसणार आहेत.

1/8

मुंबई हिरोज (Mumbai Heroes): रितेश देशमुख (कर्णधार), सुनील शेट्टी, आफताब शिवदासानी, सोहेल खान, बॉबी देओल, जय भानुशाली, साकिब सलीम, शबीर अहलुवालिया, राजा भेरवानी, शरद केळकर, अपूर्व लखिया, समीर कोचर, सिद्धांत मुळी, माधव दाऊद, माधव देओल , वत्सल शेठ, आदर्श बालकृष्ण, रजनीश दुगाली, निशांत दहिया, नवदीप तोमर, संदीप जुवाटकर, जतीन सरना, आणि अमित सियाल.

2/8

चेन्नई राइनोज (Chennai Rhinos): आर्य (कर्णधार), विष्णू विशाल, जिवा, विक्रांत, शंतनू, पृथ्वी, अशोक सेलवन, कालाई अरासन, मिर्ची शिवा, भरत निवास, रमना, सत्य, दशरथन, शरण, आधव आणि बालसरवनन.

3/8

कर्नाटक बुलडोझर (Karnataka Bulldozers): प्रदीप (कर्णधार), राजीव एच, सुदीप किच्चा, सुनील राव, जयराम कार्तिक, प्रताप, प्रसन्ना, शिवा राजकुमार, गणेश, कृष्णा, सौरव लोकेश, चंदन, अर्जुन योगी, निरुप भंडारी, नंदा किशोर आणि सागर गौडा.

4/8

भोजपुरी दबंग (Bhojpuri Dabbangs): मनोज तिवारी (कर्णधार), रवी किशन, विक्रांत सिंग, आदित्य ओझा, असगर खान, अयाज खान, जय यादव, विकास सिंग विरप्पन, अजोय शर्मा, शैलेश सिन्हा, दिनेश लाल यादव, परवेश लाल यादव, उदय तिवारी, एन. राजपूत, खेसारी लाल यादव, विकास झा, बैवव राय आणि सुधीर सिंग.

5/8

बंगाल टायगर्स (Bengal Tigers) : जिशू (कर्णधार), उदय, इंद्रशिष, मोहन, सुमन, जॉय, जो, युसूफ, जीतू कमल, जॅमी, रत्नदीप घोष, आनंदा चौधरी, सँडी, आदित्य रॉय बॅनर्जी, अरमान अहमद, मँटी, राहुल मुझुमदार, गौरव चक्रवर्ती, बोनी आणि सौरव दास.

6/8

केरळ स्ट्रायकर्स (Kerala Strikers) : कुंचाको बोबन (कर्णधार), आसिफ अली, राजीव पिल्लई, उन्नी मुकुंदम, अर्जुन नंदकुमार, इंद्रजित सुकुमारन, सिद्धार्थ मेनन, मणिकुत्तन, विजय येसुदास, शफीक रहमान, विवेक गोपन, सैजू कुरूप, विनू मोहन, निखिल, विनू मोहन, निखिल मेनन. , अँटोनी पेपे, जीन पॉल लाल, संजू शिवराम, सिजू विल्सन, आणि प्रशांत अलेक्झांडर.

7/8

पंजाब डी शेर (Punjab de Sher): सोनू सूद (कर्णधार), जिमी शेरगिल, आयुष्मान खुराना, गुरप्रीत घुग्गी, बिन्नू ढिल्लॉन, जस्सी गिल, राहुल देव, गेवी चहल, देव खरुद, गुलजार चहर, बब्बल राय, आर्यमन सप्रू, नवराज हंस, युवराज हंस, मुकिल देव, अर्जन बाजवा आणि हरमीत सिंग.

8/8

तेलुगू वॉरियर्स (Telugu Warriors): अखिल अक्किनेनी (कर्णधार), सचिन जोशी, अश्विन बाबू, धरम, आदर्श, नंदा किशोर, निखिल, रघु, सम्राट, तारका रत्न, तरुण, विश्व, प्रिन्स, सुशांत, खय्यूम आणि हरीश.