मुंबईची लाईफ लाईन कोरोना यौद्धांसाठी धावली

| Jun 15, 2020, 11:47 AM IST

मुंबई : तब्बल ८२ दिवसांनी आज मुंबई लोकल धावली. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वच्या सेवा सुरू झाल्या आहेत. मात्र रेल्वे प्रवास हा फक्त अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्यांनाच करता येणार आहे. रेल्वेकडून रविवारी रात्री उशिरा अधिकृत माहिती देण्यात आली. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर लोकल धावणार आहेत.या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी. 

1/7

मुंबईची लाईफ लाईन कोरोना यौद्धांसाठी धावली

मुंबईची लाईफ लाईन कोरोना यौद्धांसाठी धावली

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, १५ जून २०२० पासून ही सेवा सुरू होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून ७३ फेऱ्या होणार आहेत. 

2/7

मुंबईची लाईफ लाईन कोरोना यौद्धांसाठी धावली

मुंबईची लाईफ लाईन कोरोना यौद्धांसाठी धावली

या लोकल सकाळी ५.३० ते रात्री ११.३०पर्यंत धावणार आहेत. यामध्ये १५ मिनिटांची विश्रांती घेतली जाईल.   

3/7

मुंबईची लाईफ लाईन कोरोना यौद्धांसाठी धावली

मुंबईची लाईफ लाईन कोरोना यौद्धांसाठी धावली

महत्वाच्या फेऱ्या या चर्चगेट ते विरार या स्टेशनांमध्ये होणार आहे. पण काही लोकल मात्र डहाणूवरून ही धावतील.   

4/7

मुंबईची लाईफ लाईन कोरोना यौद्धांसाठी धावली

मुंबईची लाईफ लाईन कोरोना यौद्धांसाठी धावली

या लोकल सेवा पश्चिम मार्गावर जलद गतीने धावतील. चर्चगेट ते बोरिवली अशी जलद लोकल असे ती लोकल बोरिवलीच्या पुढे धीम्या गतीने धावेल.   

5/7

मुंबईची लाईफ लाईन कोरोना यौद्धांसाठी धावली

मुंबईची लाईफ लाईन कोरोना यौद्धांसाठी धावली

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते कसारा / कर्जत / कल्याण / ठाणे या मार्गावर १३० फेऱ्या होणार आहे. ६५ अप आणि ६५ डाऊन   

6/7

मुंबईची लाईफ लाईन कोरोना यौद्धांसाठी धावली

मुंबईची लाईफ लाईन कोरोना यौद्धांसाठी धावली

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते पनवेल अशा ७० फेऱ्या होणार आहेत. ३५ अप आणि ३५ धाऊन   

7/7

मुंबईची लाईफ लाईन कोरोना यौद्धांसाठी धावली

मुंबईची लाईफ लाईन कोरोना यौद्धांसाठी धावली

पश्चिम रेल्वेवर ५० हजार रेल्वे कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवेतील सव्वा लाख‌ कर्मचारी प्रवास करू शकतील