#SushantSinghRajput तब्बल 17 वर्षांनंतर तो त्याच्या गावी गेला होता...

Jun 14, 2020, 18:05 PM IST
1/4

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. नैराश्यातून त्याने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जातंय.

2/4

सुशांत मुळचा बिहारमधील पाटण्यातील राहणारा होता. 

3/4

तब्बल 17 वर्षांनंतर तो त्याच्या गावी गेला होता. तेथे त्याचं जोरदार स्वागत झालं होतं. 

4/4

स्वत: सुशांतने गावी गेल्यानंतरचे काही फोटो शेअर केले होते.