भारतीय फूल, ज्यांच्या नावावरुन ठेवा मुलींची नावे; अर्थ अतिशय परिपूर्ण
मुलींसाठी अतिशय युनिक आणि ट्रेंडी नावे. ज्यामध्ये दडलाय खास आनंद.
पालकांसाठी मुली आशिर्वाद स्वरुप असतात. काही कपल्स तर मुलींसाठी खूप प्रार्थना घरात. अनेक कुटुंबात तर अगदी दोन पिढ्या मुलींचा जन्म झालेला नसतो. अशा कुटुंबात मुलींची आतुरतेने वाट पाहिली जाते. असं असताना मुलींसाठी अतिशय गोड नाव ठेवावं असं पालकांना वाटत असतं. यामुळेच मुलीवर पालक छोटे-मोठे संस्कार करत असतात. पालक मुलींना अगदी फुलाप्रमाणे जपतात असं असताना जर तुम्ही फुलांचे नाव मुलींसाठी निवडले तर नक्कीच फायदा होईल.