DDLJमधील शाहरूख खानची मेहुणी आता दिसते इतकी हॉट
बॉलिवूडमधील काही चित्रपट असे आहेत ज्यामधील बालकलाकार आजही चर्चेत आहेत.
बॉलिवूडमधील काही चित्रपट असे आहेत ज्यामधील बालकलाकार आजही चर्चेत आहेत. यश चोप्रा (Yash Chopra)यांचा शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि काजोल (Kajol) स्टारर 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' (Dilwale Dulhania Le Jayenge) चित्रपटातील 'छुटकी' म्हणजेच पूजा रूपारेल (Pooja Ruparel.पूजाने शाहरूखच्या मेहुणीची भूमिका साकारली होती. तेव्हा 'छुटकी' म्हणून लोकप्रिय झालेली पूजा आज तिच्या अदांना सर्वांना घायाळ करते.