Deep Amavasya Wishes in Marathi : दिव्या दिव्या दीपत्कार...'या' खास मराठी शुभेच्छा देऊन साजरी करा दीप अमावस्या
Deep Amavasya Wishes in Marathi : आषाढ महिन्यातील अमावस्या ही दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते. यालाच दर्श अमावस्या किंवा आखाड अमावस्याही म्हटली जाते. यादिवशी दिव्याची पूजा केली जाते. दिवे हे मांगल्य आणि शुभ कार्याच प्रतिक मानलं जातं. धर्मशास्त्रानुसार यादिवशी कणकेचे दिवे लावून घरातील दिव्यांची पूजा केली जाते. या प्रकाशाचा सणाचा खास मराठीतून प्रियजनांना द्या दिव अमावस्येच्या शुभेच्छा.
1/8
2/8
3/8
4/8
6/8
7/8